२९ वर्षांपूर्वी १५ दिवसांच्या अंतराने झालेल्या सूर्य आणि चंद्र ग्रहणामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होत. असाच योग पुन्हा एकदा आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार असून २ महिन्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय अस्थिरता येणार? असल्याचं भाकीत ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी केलं आहे.